ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आप नवी मुंबई तर्फे शहीद भगतसिंग जयंती उत्साहाने साजरी…

आप नवी मुंबई तर्फे शहीद भगतसिंग जयंती उत्साहाने साजरी…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

कल्याण प्रतिनिधी / राकेश पिंपळकर

 

नवी मुंबई:शहीद भगतसिंग ह्यांनी, वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, देशासाठी आपले रक्त आणि प्राण दिले. २८ सप्टेंबर रोजी, शहीद भगतसिंग ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, टीम आप नवी मुंबई आणी आप युवा सन्घटने तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रेलचेल होती. प्रथम नेरुळ येथे आप नवी मुंबई उपाध्यक्ष, समाजसेवक, भावी नगरसेवकआणी मर्चंट नेव्ही मधून चीफ इंजिनीयर पदावरून निवृत्त झालेले सुधीरजी पांडे ह्यांच्या जनसंपर्क कार्यालया मध्ध्ये, एका रक्तपेढीच्या सहयोगाने, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या मद्धे आप नवी मुंबईच्या तरुण तरुणींनी रक्तदान करून, उत्साहात भाग घेतला. त्याच प्रमाणे, ऐरोली गुरुद्वारा जवळील आप नवी मुंबई सहसचिव सरदार कुलविंदरसिंग बिंद्रा ह्यांच्या कार्यालयात शहीद भगतसिंग जयंती पण साजरी करण्यात आली.
ह्या सर्वच कार्यक्रमासाठी आप नवी मुंबई युवा अध्यक्ष संतोष केदारे आणी दिघा टीम, सहसचिव डॉ प्रो विलास उजगरे-नेरुळ , निवृत्त शासकीय अधिकारी स्नेहा उजगरे-नेरुळ, सहसचिव आणी निवृत्त कामगार आयुक्त देवराम सूर्यवंशी-ऐरोली , नामदेव साबळे साहेब-ऐरोली , बेलापूर नोड अध्यक्ष महेश क्षीरसागर, सहसचिव महादेव गायकवाड, निवृत्त सिडको सुपरिटेन्ड इंजिनीयर प्रीतमसिंग धर, निवृत्त सिडको चीफ आर्किटेक्ट रेखा धर ह्यांनी रक्तदान शिबिरा साठी विशेष परिश्रम घेतले. ह्या जयंती दिवसी कुमारी आकृती सोनवणे या युवतीने आम आदमी पार्टीत प्रवेश घेतल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.

error: Content is protected !!