ब्रेकिंग न्युज
आज आष्टी तालुक्यातील वाघळुज येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत संवाद बैठककाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीजामखेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ९ मे रोजी सभाकाँग्रेसने ५० वर्ष गरीबी हटवण्याचे खोटे आश्वासन दिले – नरेंद्र मोदीआ. राम शिंदे यांची डोणगाव येथे कॉर्नर सभा पुन्हा एकदा डॉ सुजय विखे यांना निवडून आणायचे – आ.प्रा.राम शिंदेजगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कडून रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ पिंडदान विधी बाबत रायगड जिल्हाअधिकारी यांना निवेदन…

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कडून रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ पिंडदान विधी बाबत रायगड जिल्हाअधिकारी यांना निवेदन…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

 

मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड,अँड.इजि. पुरुषोत्तम खेडेकर साहेब व अँड मनोजदादा आखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,  दि. 24 सप्टेंबर रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी जवळ घडलेल्या पिंडदान विधी या प्रकरणाबाबद ,सदर व्यक्तीवर कार्यवाई करण्याबाबद व महापुरुषांच्या अवमान कायद्याअर्तगत कारवाई करण्याबाबद . 27 सप्टेंबर 22 रोजी मा. जिल्हाअधिकारी कार्यालय रायगड यांना निवेदन देण्यात आले .
कोकण अध्यक्ष -शिवश्री सूर्यकांत भोसलेसाहेब ,
कोकण संघटक -शिवश्री अविनाश पाटिलसाहेब,
माजी जिल्हा अध्यक्ष- शिवश्री शैलेश चौव्हाणसाहेब,
माजी जिल्हा अध्यक्ष मार्गदर्शक -शिवश्री स्वप्निल म्हात्रेसाहेब,
शिवश्री निलेश पाटिलसाहेब,
मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष – शिवश्री चांदिवडेसाहेब,
रायगड जिल्ह्या अध्यक्ष -शिवश्री परमानंद जांभळेसाहेब,
रायगड जिल्हा महासचिव शिवश्री समीर म्हात्रेसाहेब,
पनवेल तालुका महानगर अध्यक्ष – शिवश्री चेतन मुंडकरसाहेब,
उरण तालुकाअध्यक्ष-शिवश्री जितेश पाटिलसाहेब,
उरण तालुका उपाध्यक्ष -शिवश्री चंदन कडूसाहेब,
उरण तालुका महासचिव – शिवश्री साहिल कडू साहेब व इतर कार्यकते उपस्थित होते.

error: Content is protected !!