ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

आंभु गावात झाली देवांची चोरी गावात तणावाचे वाटावं

  1. आंबोली-खेड तालुक्याती आंभु गावातील कुलदैवत असलेले श्री बापदेव मंदिरात घट बसवण्याचे असल्याने गणेश लोहोट,भिका लोहोट,दत्तू लोहोट,विठ्ठल लोहोट,उल्लास लोहोट यांनी आपल्या देवघरातील प्रत्येकी सात देव घटस्थापनेसाठी मंदिरात ठेऊन पूजा अर्चा करून प्रसाद वाटला व मंदिराचा दरवाजा उघडा ठेऊन वरील सर्व जण रात्री झोपले असता रात्री अचानक अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील देव चोरले असल्याची तक्रार गणेश लोहोट यांनी खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.
    देवांचे वर्णन खालीलप्रमाणे
    १-दहा हजार किंमतीचे चांदीचे बाशिंग
    २-पस्तीस हजार किंमतीचे देवघरातील देव
    ३-पाच हजार किंमतीचा चांदीचा मुखवटा
    असे टोटल पन्नास हजार किंमतीचे देव चोरीला गेले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी पोलीस प्रशासनाने लवकर या या प्रकरणाचा तपास करावा असे ग्रामस्थांच्या वतीने मागणी होत आहे.
error: Content is protected !!