ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

संदीप राठोड यांची दक्षिण सोलापूर बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सकल बंजारा समाजातर्फ सत्कार.

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – अफजल शेख

संदीप राठोड यांची दक्षिण सोलापूर तालुका बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल दक्षिण सोलापूर येथील विविध गावातील मान्यवरांनी सत्कार केला, यावेळी दक्षिण सोलापूर गावातील प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळेस बोलताना म्हणाले की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब यांनी आमच्या बंजारा समाजस योग्यरीत्या न्याय दिला आहे. आमचे बंजारा चे नेते मंत्री संजय भाऊ राठोड यांना न्याय देण्याचे काम केले आहे.
त्यावेळेस आभार व्यक्त करताना संदीप राठोड यांनी आपले मनोगत बोलले की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी माननीय मुख्यमंत्री, एकनाथ भाई शिंदे व कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड व तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
यावेळेस प्रमुख मोतीराम चव्हाण, माजी नगरसेवक भोजराज पवार, लाला राठोड, युवराज भैया राठोड, युवराज चव्हाण, माजी नगरसेविका शैलेजाताई राठोड,प्रेमसिंग राठोड, सुरेश पवार सर,किसन पवार, सुनील पवार,अरुण राठोड,राजू पवार नाईक, बाळू पवार, राजू राठोड, दशरथ नाइक, किशोर जाधव, संदीप पाटील, सागर खांडेकर, सुमित पवार, हूसेन राठोड, अविनाश पवार, उपस्थित होते

error: Content is protected !!