ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

चक्क कंगनाने केली शाहरुख खानच्या ‘पठाण’ची स्तुती, म्हणाली

 

कंगना रणौत ट्विटरवर परतताच तिने बॉलिवुडकरांवर निशाण्यावर धरण्यास सुरुवात केली होती. नुकतेच पठाण सिनेमाच्या रिलीजच्या दिवशीच ते कसे तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतील असं ट्वीट केलं होतं. आता पठाणचं यश पाहता कंगनाता सूर मावळला दिसतोय. तिने चक्क पठाणची स्तुती केली आहे.

नुकतीच कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या सिनेमाच्या एक इव्हेंटसाठी पोहोचली होती. यावेळी अभिनेते अनुपम खेर देखील तिच्यासोबत होते. दरम्यान संधी बघताच माध्यमांनी दोघांनीही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कंगना म्हणाली, ‘मी ऐकलं पठाण सिनेमा चांगला चालत आहे. फिल्म चालली पाहिजे.’तर अनुपम खेर म्हणाले, खूप मोठी फिल्म आहे.’

error: Content is protected !!