ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमी पाटीलचा खुलासा, म्हणाली

 

गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दिवसेंदिवस गौतमीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. त्याचप्रमाणे गौतमीच्या डान्सचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक कार्यक्रमानिमित्त तिचे डान्स शो आयोजित केले जातात. तिच्या कार्यक्रमाला हजारो चाहते गर्दी करत असतात. अनेकदा तिच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातल्याचे वृत्त समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर आता तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन हा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल केला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गौतमी व्हॅनिटी व्हॅन वापरते. याबाबत तिने नुकतीच माध्यमांना माझाला प्रतिक्रिया दिली.

गौतमी म्हणाली, व्हॅनिटी व्हॅनच पाहिजे असे माझे काही नाही. मी आधी पडद्याच्या रुममध्येही कपडे बदलले आहेत. पण माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी काळजी घेते. म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरायला सुरुवात केली. त्यानंतर मी व्हॅनिटी व्हॅन असली पाहिजे, असे आयोजकांना सांगते. पण, जर व्हॅनिटी व्हॅन शक्य नसेल, तर चार भिंती असलेली व्यवस्थित रुम द्या, एवढेच माझे म्हणणे असते.

error: Content is protected !!