ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त श्री कट्टेवादेवी गोशाळा वडकबाळ येथे महिला गोभक्तांचे जल्लोष’

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी – संजय कुंभार

22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या येथील राममंदिरमध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त आदर्श कामधेनु संशोधन संस्था संचालित श्री कट्टेव्वादेवी गोशाळा, वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे गोशाळेचे अध्यक्ष उमा बिराजदार ,सचिव कविता राठोड, नंदिनी महिला बचत गटाचे रेवम्मा केरे, नागू बिराजदार, द्राक्षिणी बिराजदार, तन्वी बिराजदार, मेघा बिराजदार, श्रृष्टी बिराजदार, सुप्रिया बिराजदार, संजना पुजारी,दिक्षा बिराजदार,कस्तुराबाई बिराजदार व बालकलाकार श्रीशा बिराजदार, श्रावणी होनराव, शिवानी होनराव आदी महिला गोभक्तांनी गाईंचे पूजन व गोग्रास देऊन गीत गायन नृत्य करून जल्लोष साजरी केले याप्रसंगी उमेदचे दक्षिण समन्वयक अतुल क्षीरसागर सर त्यांचे कुटुंबा समवेत उपस्थित राहून गाईंना गुळ व हरभरा दाळ देऊन गाईमध्ये श्री रामाचे दर्शन घेतले

error: Content is protected !!