ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अजय जाधव यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

अजय जाधव यांची शिवसेना
उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
बीड (बातमीदार): शिवसेना उपजिल्हाप्रमुख (बीड विधानसभा-शहर) पदाची जबाबदारी युवा नेते अजय जाधव यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खा.श्रीकांत शिंदे, यांच्या आदेशाने तसेच जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, बाजीराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहिर करण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल, अशी अपेक्षा नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
अजय जाधव यांच्या निवडीबद्दल एडीएफसी ग्रुप व  चाहत्यांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.
error: Content is protected !!