ब्रेकिंग न्युज
जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसेहर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चाअंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सवआळंदीत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी नामजयघोषात४ जून ही इंडिया आघाडीची ‘एसपायरी डेट’ : पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोलसुशी येथे आज महंत शिवाजी महाराजांचे काल्याचे किर्तनगेवराई येथे महाविकास आघाडीच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा- पुजा मोरेतब्बल २६ वर्षांनी एकत्र, उखाणा विशेष आकर्षण ठरले, निवडणुकीचा विसर मैत्री पुढे, कुठलीही राजकीय चर्चा नाहीजामखेडचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचे बॉलिवूड हिंदी लोरी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनात यशस्वी पदार्पणमराठवाड्याच्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी पंकजाताईंना निवडून द्या – बबनराव लोणीकर

जिजाऊ ब्रिगेडची तालुका जंबो कार्यकारिणी गठित

पंकज हिरुळकर अमरावती जिल्हा प्रतिनिधि

अंजनगांव सुर्जी : जिजाऊ ब्रिगेडच्या अंजनगाव सुर्जी तालुकाध्यक्षपदी नुकतीच सारिका मानकर यांची निवड झाली. त्यानिमीत्य ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी तालुक्याची जंबो कार्यकारिणी गठित केली आहे. या कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष सारिका मानकर यांच्यासह सचिवपदी स्वाती लहाने, कार्याध्यक्षपदी स्वाती सरायकर, सहसचिवपदी पल्लवी अढाऊ, पूजा घोगरे आणि जया येवले, उपाध्यक्षपदी वर्षा सावरकर, छाया कोकाटे, विजया तुरखडे, जया काळे, कविता काळे, हर्षा चऱ्हाटे, जया कोकाटे आणि आशा टाले, संघटकपदी विद्या अरबट, कविता येवले आणि विद्या घडेकर, सहसंघटकपदी प्रतिभा पाटील, मनीषा सायखेडे, पुष्पलता येवले, श्रद्धा ठाकरे आणि रेखा मानकर, कोषाध्यक्षपदी वैशाली बोडके, सहकोषाध्यक्षपदी साधना कोकाटे, प्रसिद्धीप्रमुखपदी पल्लवी काळमेघ आणि चंदा ईश्वरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या सदस्यांमध्ये किशोरी हागोणे, अर्चना तुरखडे, शीतल बोके, अर्चना थोरात, भावना शिंगणे, जयश्री देशमुख, साधना ढोले, सोनल चौधरी, कल्याणी ठाकरे, विद्या चोरे, मनीषा सायखेडे, सुमित्रा ढगे, भावना शिंगणे, शुभांगी पांडे, रुपाली शेरकर, सोनल निमकाळे, मीना माटे, शालिनी धोटे, वैशाली बेरड, शीला पुनसे, सपना पटेल आदींचा समावेश आहे. या बैठकीला जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके, कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुषमा साबळे, स्मिता लहाने, मीना कोल्हे, ऋतुजा उल्हे, स्मिता घोगरे, स्वाती मानकर, प्रिया गायगोले, शालिनी धोटे, सुषमा कोकाटे प्रियांका गायकवाड, गायत्री तुरखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

error: Content is protected !!