ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष शरद चव्हाण यांचा मुंबई येथे ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षात समर्थकासह प्रवेश

संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष शरद चव्हाण यांचा मुंबई येथे ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षात समर्थकासह प्रवेश

बीड प्रतिनिधी – संभाजी ब्रिगेड चे महराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ चव्हाण यानी दिनांक 22 फेबुरवारी रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार आजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे कृषि मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब व आमदार अमोल मिटकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री नामदार संजयजी बनसोडे यांच्या प्रमुख उपस्तिथित देवगीरी या निवास्थानी आपल्या असंख्य पदाधिकारी समर्थकासह राष्ट्र्वादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला ..
सविस्तर वृत्त असे की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. आजितदादा पवार यांच्या देवगीरी निवासस्थानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ चव्हाण यानी महाराष्ट्रतील प्रदेश कार्यकारिणीचे मुंबई अध्यक्ष सागर भोसले , प्रदेश सचिव आत्माराम शिंदे ( संभाजी नगर ) दत्ताभाऊ चव्हाण ( ठाणे अध्यक्ष , शिवाजी गवाड़ अध्यक्ष ( बुलढाणा ) भूषण शिसोदे ( रायगड) सतीश धवले ( जालना अध्यक्ष)

error: Content is protected !!