ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे मोठ्या मताधिक्यांने विजय होतील- आ.लक्ष्मण पवार

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे मोठ्या मताधिक्यांने विजय होतील- आ.लक्ष्मण पवार

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांची आ.लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी भेट

गेवराई: देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत शेतकरीवर्गासाठी पि.एम. किसान योजना, गोरगरीबासाठी विविध योजनेंतर्गत देशातील प्रत्येक लाभार्थ्यांला पर्यंत योजना गेली आहे म्हणून सर्व लाभार्थ्यी नरेंद्र मोदीच्या कामावर समाधानी आहेत तर पंतप्रधान आवास घरकुल योजनेंतर्गत गोरगरीब कष्टकरी कामगार यांना हाक्काचे घर मिळाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तर महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या नेतृत्वाखालील बीड जिल्हा व गेवराई मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास सुरूच आहे तर पंकजाताई पालकमंत्री असताना केलेला विकास व नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास यामुळे पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने मतदार निवडून देतील असा विश्वास आ.लक्ष्मण पवार यानी व्यक्त केला आहे
लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथ मुंडे यानी दि 22 मार्च पासून लोकसभा मतदारसंघात भेटी गाठी सुरू आहेत
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पंकजाताई मुंडे यानी आज दि.23 मार्च शनिवार रोजी दुपारी 12:00 वाजता गेवराईचे आ.लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली
यावेळी शिवराज पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे ,सर्जेराव तादंळे, देविदास नागरगोजे, सलीम जहागिर,शाम कुंड, दादासाहेब गिरी, प्रकाश सुरवसे,राजेंद्र राक्षसभुवनकर,बंडू बारगजे, ब्रम्हदेव धुरंधरे, मधुकर वादे, बाळासाहेब सानप,भरत गायकवाड,राजाभाऊ आर्दड,याहीया खाॅन, मुन्नाभाई, काशीनाथ पवार,आदीसह भाजपाचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते

error: Content is protected !!