ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

रामपुरीत घराला आग दिडशे क्किंटल कापुस जळुन खाक

रामपुरीत घराला आग दिडशे क्किंटल कापुस जळुन खाक

गेवराई प्रतिनीधी;-घराला आग लागुन संसार उपयोगी साहित्यासह १५०क्विटल कापुस जळुन खाक झाल्याची घटना घडली असुन शेतकरी कुटुंबाचे लाखो रु नुकसान झाले आहे
या घटने संबंधी सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील रामपुरी गावात दि ३ एप्रिल बुधवार पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे संस्सार उपयोगी वस्तु सह घरात साठवुन ठेवलेला १५० क्विंटल कापुस जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे

रामपुरी येथील शेतकरी ‘अंकुश जगदिश म्हस्के, यांनी शेतातील कापुस भाव वाढीसाठी घरामधे साठवुन ठेवला होता परंतु दि ३,एप्रिल बुधवार पहाटे अचानक कापसाने पेट घेतल्यामुळे घराला आग लागली आगीत संस्सार उपयोगी वस्तु व १५० क्विंटल कापुस जळुन खाक झाला
आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले नंतर गेवराई नगर परिषद अग्नीशामक दलाला बोलावण्यात आले हि आग विझवण्यास अग्नीशामक दलाला यश आले आगीत शेतकर्यांनी वर्षभर पिकविलेला माल पुर्णपणे जळुन खाक झाला आहे त्यामुळे लाखो रु नुकसान झाले आहे
आग शॉटसर्कीट,मुळे लागली असल्याची चर्चा नागरीकात होती

error: Content is protected !!