ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

मिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती 

मिल्लिया महाविद्यालयात मतदार जनजागृती
बीड: मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नव मतदारात जनजागृती व्हावी यासाठी दिनांक 24 एप्रिल 2024 रविवार रोजी अनिवार्य भारतीय राज्यघटना हा पेपर असल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थी-विद्यार्थ्यांना मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी व निवडणूक मतदान जनजागृती व्हावी या साठी सामूहिक शपथ देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर हुसैनी एस. एस.,निवडणूक साक्षरता मंचचे सदस्य डॉ. शेख गफूर अहमद, डॉ. अब्दुल रहीम डॉ.आसेफ एकबाल, डॉ. शेख रईस यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांचे मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!