ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

मिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजरा

मिल्लिया महाविद्यालयात महाराष्ट्रदिन साजरा
बीड: येथील मिल्लिया महाविद्यालयात 01 मे 2024  बुधवार रोजी महाराष्ट्रदिन व कमगरदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अंजुमन इशात-ए -तालीम संस्थेच्या सचिव श्रीमती खान सबिहा बेगम यांच्या शुभहस्ते सकाळी 07:30 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मिल्लिया कला,विज्ञान आणि व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ. सय्यद हनीफ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अब्दुल सत्तार,उपप्राचार्य डॉ. फैसल चाऊस, उपमुख्याध्यापक अल्हाज सिद्दिकी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेरखान, प्रा.जावेद पाशा, पर्यवेक्षक सय्यद मोईनुद्दीन, पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रोफेसर फरीद नेहरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!