ब्रेकिंग न्युज
मतदार यादीतून नावे गायब झालेल्यांना मतदानाची संधी द्यावी !स्वाराती रूग्णालयातील मशिन व यंत्रसामुग्री दुरूस्त करून रूग्णांचे हाल थांबवाकार,मोटारसायकल व बैलगाडीच्या तिहेरी अपघातात एक ठार चार जखमीअलंकापुरीत दिव्यांग बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम गजरात  अपयशाने खचून न जाता यशाला जिद्द परिश्रमाच्या जोरावर जीवन प्रकाश’माननर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न

लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवड

लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य  च्या उप प्रदेश अध्यक्ष पदी राज मस्के यांची निवड
बीड प्रतिनिधी;-काल दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता
बीड येथील लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या कार्यालया मध्ये यांची निवड करण्यात आली आहे.लोकशाही पत्रकार संघाचे सं.अ.भागवत वैद्य यांच्या आदेशानुसार दैव्यशाला शिंदे,बाळासाहेब फपाळ , डॉ. सरोज राजेभोसले प्रदेश उपाध्यक्ष (डॉ क्टर विकास समिती), जिल्हध्यक्ष अहिल्यानगर विजय सोनवणे (टीव्ही,यूट्यूब चॅनल विकास समिती), निलोफर सिल्लोड तालुकाध्यक्ष,  प्रदेश सचिव  राणीताई शेख(पोलीस मित्र विकास समिती) हमेद खान प्रदेश सचिव,  जिल्हाधक्ष  अनिस कुरेशी छ.संभाजीनगर यांनी केली. यावेळी राज मस्के पाटील म्हणाले की, गाव,सर्कल,तालुका, शहर कार्यकारणी लवकरच करण्यात येईल.  डॉक्टर आणी रुग्ण यांच्या समन्वय घडवून आणण्याचा प्रत्न करिन,गावागावात आरोग्य योजनांची माहिती देईल.  लोकशाही पत्रकार संघ वाढीसाठी  काम करिन ,मला समाजिक कार्य करायला आवडेल, पोलिसांच्या शासन दरबारीं विविध मागण्या मान्य जरून घेण्याचा प्रयत्न करिन व त्यांना न्याय देण्याचे  प्रत्न करिन. या निवडी विषय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य चे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!