ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जयभवानी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

जयभवानी शिक्षण संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

गेवराई दि.१ प्रतिनिधी;- येथील जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक मे रोजी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्राचार्य वसंतराव राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे, श्रीरंग ढवळे बाबा, शिवाजी गागरे, पर्यवेक्षक गायकवाड के. एन., श्रीमती गागरे, प्रा. राजेंद्र जाधव, प्रा. डॉ. कलंदर पठाण,
प्रा. आनंद बडवे, एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी प्रा. लगड एस.एस., यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संगित विभागाचे राजेंद्र काळे यांनी महाराष्ट्र गित सादर केले.

यावेळी विद्यार्थ्यांना निकाल वाटप करण्यात करण्यात आला. सुत्रसंचलन रणजित बडे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!