ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिर-रणवीर पंडित

शारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिर-रणवीर पंडित

गेवराई दि.१ प्रतिनिधी;- शारदा कबड्डी अकॅडमीच्या वतीने गेवराईत उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात क्रिडाप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित पंडित यांनी केले आहे.

शिबिराची माहिती देताना रणवीर पंडित पुढे म्हणाले की, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक ३ में रोजी सायंकाळी ६ वाजता शिबिराचे उद्घाटन होणार असून यावेळी
आंतरराष्ट्रीय खेळाडू असलम इनामदार आकाश शिंदे , प्रो कबड्डी खेळाडू आदित्य शिंदे, प्रो कबड्डी खेळाडू शिवम पठारे, प्रो कबड्डी खेळाडू महारुद्र गर्जे, प्रो कबड्डी खेळाडू अजित पवार, प्रो कबड्डी खेळाडू प्रफुल झावरे, प्रो कबड्डी खेळाडू सौरभ राऊत उपस्थित राहणार आहेत. या शिबीरामुळे कब्बडी क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने खेळाडुंना मिळणार असून शारदा कबड्डी अकॅडमी गेवराई जगदंबा आयटीआय गेवराई येथे होणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रणवीर पंडित यांनी शेवटी केले.

error: Content is protected !!