ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

माऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.

माऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.

गेवराई प्रतिनिधी -गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील,माऊली कोचिंग क्लासेस ची गुणवंत विद्यार्थीनी कू.श्रुती सुदाम पांचाळ हिने तालुकास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले.
अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील युवक श्री.गणेश पंढरीनाथ शेलकर यांनी वर्षभरापूर्वी आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात परिपूर्ण करण्यासाठी “माऊली कोचिंग क्लासेस” च्या माध्यमातून अल्प मानधनात शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेचे व शिष्यवृत्ती सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे योग्य धडे देऊन,ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील मुलांच्या बरोबरीने उभा राहण्याचा केलेल्या प्रयत्नशील प्रयत्नांना यश मिळून कु.श्रुती सुदाम पांचाळ ह्या विद्यार्थीनी च्या रूपाने एक गुणवंत विद्यार्थीची पिढी घडवण्याचे कार्य केल्या बद्दल गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती व माऊली कोचिंग क्लासेस चे संचालक श्री.गणेश शेलकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!