ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुले

डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहणार – प्रमोद सदाफुले

जामखेड/प्रतिनिधि;-महायुतीचा धर्म पाळत ना.रामदास आठवले यांच्या आदेशान्वये जामखेड शहरात महायुतीचे उमेदवार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आलेले महसुल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदे साहेब यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाचे) नवनिर्वाचित जामखेड तालुकाध्यक्ष प्रमोद सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर बाजारतळ येथे जोरदार स्वागत करण्यात आले पुन्हा एकदा डाॅ.सुजय दादाना खासदार बनवायचे असा काॅर्नर बैठकीत निर्धार व्यक्त करत आम्ही पुर्ण ताकदीने प्रचारात सक्रिय सहभागी होऊन खंबीर पणे पाठीशी उभा आहोत असे आरपीआय पदाधिकाऱ्यांकडून मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी आरपीआयचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे,शिर्डीचे आरपीआय नेते चांगदेव जगताप ,नवनिर्वाचित जामखेड तालुकाध्यक्ष प्रमोद सदाफुले,कर्जत तालुकाध्यक्ष नागेश घोडके,प्रिन्स ग्रुपचे अध्यक्ष सनी (प्रिन्स) सदाफुले,सोमनाथ राऊत,दादासाहेब घायतडक,महात्मा फुले नगरचे अध्यक्ष रवि सोनवणे,सिध्दार्थ नगरचे अध्यक्ष मनीष घायतडक, अतिश डाडर, विकीभाई गायकवाड, अक्षय घायतडक, अमोल गव्हाळे,अशोक सदाफुले, महिला सुमनबाई सदाफुले,वैशाली सदाफुले, बेबीताई गायकवाड आदी सह मोठ्या संख्येने जामखेड शहर व तालुक्यातील आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते महीला उपस्थित होते..

error: Content is protected !!