ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

अंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सव

अंबाजोगाई येथे विश्व वारकरी संघा च्या वतीने एक दिवशीय विराट किर्तन महोत्सव

अंबाजोगाई – आंबेजोगाई शहर व तालुका विश्व वारकरी संघाच्या वतीने योगेश्वरी माता व मुकुंदराज स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने व आंबेजोगाई शहर व तालुका सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने एक दिवसीय कीर्तन महोत्सव विश्व वारकरी संघाच्या वतीने दि, ८ I५ |२०२४ बुधवार रात्री ७ ते९ या वेळेत गुरुवर्य संदिपान महाराज हासेगावकर अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची यांचे कीर्तन होणार आहे नंतर सर्वांना भिमसेन आप्पा लोमटे (नवाब)यांच्या वतीने अन्नदान महाप्रसाद आहे. या कार्यक्रमाकरिता हजारोच्या संख्येने आपण उपस्थित रहावे ही सर्वांना विनंती आपले विनीत विश्व वारकरी संघ शहर व तालुका पदाधिकारी कार्यक्रमाचे ठिकाण > वेणूताई चव्हाण विद्यालय अंबाजोगाई एसटी स्टँड च्या समोर होणार आहे आशी माहिती श्री .ह.भ.प जगन्नाथ महाराज देशमुख पंढरपूर कर .संस्थापक अध्यक्ष. विश्व वारकरी संघ यांनी दैनिक सुर्योदयला बोलताना दिली

error: Content is protected !!