ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

हर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला डफड प्रचार ,जोरदार चर्चा

हर घर लंके का डंका, गल्ली बोळात तुतारी चा नाद घुमला

डफड प्रचार ,जोरदार चर्चा

जामखेड प्रतिनिधी;-३७ दक्षिण लोकसभा मतदारसंघ अहमदनगर येथील महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) , प्रहार जनशक्ती पक्ष,आम आदमी पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने जामखेड शहरातील विविध भागात डफड वाजवत प्रत्येक घरात मतपत्रिका व प्रचार साहित्य देवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचार सुरू केला.यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात,प्रकाश सदाफुले, शहाजी राळेभात,शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, प्रकाश काळे, प्रशांत राळेभात,आम आदमी पार्टी चे संतोष नवलाखा, शहराध्यक्ष अजय भोसले,वसिम सय्यद,नगरसेवक मोहन पवार,अमित जाधव, संभाजी राळेभात, संजय डोके,महेंद्र राळेभात,कुंडल राळेभात, रमेश आजबे, प्रविण उगले, सचिन शिंदे,प्रदीप शेटे,हरिभाऊ आजबे,पोटफोडे सर,डॉ.नरसाळे, चाँद तांबोळी,बजरंग डूचे, दादा महाडिक,महेश राळेभात, अमोल लोहकरे,संदीप गायकवाड, बाबासाहेब मगर,अक्षय खिळे,मनोज कार्ले, नारायण जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया
कोविड काळामध्ये आमदार निलेश लंके नी केलेल्या कामामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे.लोक स्वतः हून लंके ना मते द्यायची असे बोलतात.लंकेची उमेदवार ही सर्व सामान्यांची उमेदवारी आहे.म्हणून त्यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

प्रा.मधुकर राळेभात
जेष्ठ नेते

error: Content is protected !!