ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

सावदा ता.रावेर येथे शेतकार्यांचे विज कनेक्शन कोणतीही पूर्व सुचना न देता कट करण्यात येत असून भा.ज.पा.च्या वतीने महाविकास आघाडी सरकार चेतावणी देण्यात आली.

सावदा ता.रावेर येथे शेतकार्यांचे विज कनेक्शन कोणतीही पूर्व सुचना न देता कट करण्यात येत असून भा.ज.पा.च्या वतीने महाविकास आघाडी सरकार चेतावणी देण्यात आली.

 

उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

 

व महावितरण कंपनी विरोधात आंदोलन करुण चेतावनी देऊन निषेध करण्यात आला

.या प्रसंगी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष आ.श्री राजुमामा भोळे,बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फड़के,कि.मो.उ.म.सं.प्र श्री सुरेश धनके,माजी जि.प.अध्यक्ष श्री अशोक कांडेलकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री नंदुभाऊ महाजन,श्री पद्माकर महाजन,श्री हिरालाल चौधरी,भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री हर्षल पाटील,जि.प.सदस्या सौ.सविताताई भालेराव,रावेर भाजपा ता.अध्यक्ष श्री राजन लासुरकर,यावल भाजपा ता.अध्यक्ष श्री उमेश फेगड़े,पं.स.सभापती श्री दीपक पाटील,कि.मो.जि.अ श्री नारायण चौधरी,कृ.उ.बा.स.सभापती श्रीकांतभाऊ महाजन,श्री अमोल जावळे,नगरसेवक श्री राजेंद्र चौधरी,श्री कुंदन फेगड़े,श्री पिंटू राणे,श्री सागर चौधरी इ.तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,व शेतकरी बांधव उपस्थित होते

error: Content is protected !!