ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई,: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतीदिन. देशात आजमितीस हिंदीसह वेगवेगळ्या भाषांमध्ये हजारो चित्रपट दरवर्षी निर्माण होतात. भारतीय चित्रपटसृष्टी आज जगातील आघाडीच्या चित्रपटसृष्टींपैकी आणि वैभवाच्या शिखरावर आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्यांनी रचला आणि आजचे वैभव ज्यांच्या दूरदृष्टीमुळे प्राप्त झाले त्या चित्रपटमहर्षी स्वर्गीय दादासाहेब फाळके यांना स्मृतीदिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.

error: Content is protected !!