ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवश्री गंगाधर काळकुटे पाटील व केंद्रीय उपाध्यक्ष बाळा साहेब पवार याची राहणार उपस्थिती

राष्ट्रीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवश्री गंगाधर काळकुटे पाटील व केंद्रीय उपाध्यक्ष बाळा साहेब पवार याची राहणार उपस्थिती!
राष्ट्रीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष व अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया तालुका उपाध्यक्ष शिवश्री संतोष तळवणेकर याच्या वाढदवसानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेमधील विजेत्याचे होणार वितरण

सिंधुदुर्ग-सावंतवाडी (प्रतिनिधी) दि.27.

राष्ट्रीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवश्री गंगाधर काळकुटे पाटील व सहकारी यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेमधील विजेत्यास, प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांक पारितोषिक वितरण समारंभ तसेच पदाधिकार्‍यांची निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे,

तसेच चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून निखिल उमाकांत वाळके यांचाही आभार व सत्कार करण्यात येणार आहे. यानंतर राष्ट्रीय छावा संघटना जिल्हाध्यक्ष व अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया तालुका उपाध्यक्ष शिवश्री संतोष तळवणेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

चित्रकला स्पर्धेचे विजेते व उत्तेजनार्थ स्पर्धक तसेच सहभागी स्पर्धक यांना सहभाग प्रमाणपत्र 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता वितरित करण्यात येणार आहे, तसेच सहभागी प्रमाणपत्र शाळेच्या शिक्षकांनी किंवा पालकांनी घेऊन जायचे आहे.
या स्पर्धेत गटनिहाय विजेत्यांचे नाव खालील प्रमाणे:सावंतवाडी विभाग -मोठा गट प्रथम क्रमांक -कु प्रिया प्रदीप देसाई (मिलग्रीस हायस्कूल ),द्वितीय -कु प्रत्यूष चेतन देसाई (कळसुलकर इंग्लिश स्कूल) ,तृतीय -कु धनदा विलास फाले (नवोदय विद्यालय सावंतवाडी) उत्तेजनार्थ -1)शुभम शैलेश वेंगुर्लेकर (मिलग्रीस हायस्कूल ) 2)प्रांजल बिरोडकर (शाळा नंबर चार सावंतवाडी) 3)साईश बांदेकर (शाळा नंबर चार सावंतवाडी ), तसेच लहान गट -पहिली ते चौथी 1)प्रथम- शमिका संजय शेवाळे (मिलग्रीस प्रायमरी स्कूल) ,2)द्वितीय -(सोहम बापूशेठ कोरगावकर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चाराठे) 3)तृतीय -दुर्वांक किशोर वालावलकर (कैलासवासी सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर क्रमांक 2 तसेच उत्तेजनार्थ- श्रेयस महेंद्र चव्हाण (शाळा नंबर -4 सावंतवाडी ) ,वेदा प्रवीण राऊळ(सावंतवाडी शाळा नं-4 )3)प्रतिक्षा विजय वाघमारे ,बांदा विभाग -मोठा गट ,प्रथम -प्राची मनोहर गवस (शाळा नं -1 बांदा ),द्वितीय -सिमरन सुधीर तेंडोलकर (शाळा नंबर -1 बांदा )
तृतीय -दत्ताराम गोविंद सराफदार (बांदा शाळा नंबर-1 )उत्तेजनार्थ- ईश्वरी संतोष वावळिये (शाळा नंबर -1बांदा) ,लहान गट-पहिली ते चौथी,प्रथम – जनार्दन महेंद्र सावंत ( इन्सुली नंबर 6) ,द्वितीय- सानवी शैलेश महाजन
( बांदा शाळा नंबर एक) ,तृतीय -दुर्वा तानेश्वर गवस( बांदा शाळा नंबर एक ),उत्तेजनार्थ -वेद अजय परब ( बांदा शाळा नंबर- 1),प्रणिता गोविंद सावंत (इन्सुली शाळा नंबर 6 ) विशेष बक्षिस-सोहम शैलेश सावंत (राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी ) हा कार्यक्रम ओम साई इंटरप्राईजेस सुमन हॉस्पिटल जवळ खासकिल वाडा सावंतवाडी या ठिकाणी 28फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे,

error: Content is protected !!