ब्रेकिंग न्युज
आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजीआज12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्तग्रामदैवत सालशिदबाबा यात्रा उत्सव उद्या दिनांक १२/०५/२०२४ वार रविवार यात्रेचे आयोजनआज कडा येथील उपमुख्यमंत्री अजित पवार व छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.-आ. बाळासाहेब आजबे यांचे आवाहनजामखेड येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरीरोहितला राज्याचा नेता होण्याची घाई आणि लंकेंना लोकसभेत जाण्याची घाई – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वच्छ राजकारणासाठी वंचित बहुजन युवा आघाडीत सक्रिय सहभाग नोंदवा-अक्षय बनसोडे‌ व ज्ञानेश्वर कवठेकर.

स्वच्छ राजकारणासाठी वंचित बहुजन युवा आघाडीत सक्रिय सहभाग नोंदवा-अक्षय बनसोडे‌ व ज्ञानेश्वर कवठेकर.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
दि.२८ फेब्रुवारी २०२१- वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पूर्ण जिल्हाभर युवा सदस्य नोंदणी अभियान बीड जिल्ह्यात चालू आहे त्या अनुषंगाने तालुका स्तरावर बैठका घेऊन सदस्य जोडणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे त्यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, आष्टी, परळी केज, वडवणी, धारूर, ठिकाणी वंचित मध्ये काम करत असलेल्या युवकांना जोडण्याचे काम हाती घेण्यात आला आहे,स्वच्छ भारता बरोबर स्वच्छ राजकारण व समाजकारण ही आता काळाची गरज आहे तरुण पिढीमध्ये इतिहास घडविण्याची शक्ती आहे किंवा त्यांच्यात ती क्षमता आसते त्यासाठी अधिका-अधिक नवतरुण युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे प्रदेश कार्यकारिणी सदस्या अक्षय बनसोडे व ज्ञानेश्वर कवठेकर यांनी आवाहन केले आहे.
स्वच्छ व पारदर्शक राजकारणासाठी युवकांनी आता वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये सक्रिय सहभाग असणे हे आता अत्यंत गरजेचे आहे.त्या साठी आँनलाईन युवा सभासद नोंदणी करून ध्यावी राजकारणाविषयी नागरिकांनी विषयी समाज कारणाविषयी उत्तरदायित्वाची भावना असेल तरच स्वच्छ व पारदर्शक राजकारण, समाजाकारण करता येऊ शकते तसेच समाजातील गढूळ‌राजकिय गोष्टी बदलण्याची ताकत फक्त वंचित बहुजन युवा आघाडीतील युवकांन कडे आहे, राजकारणात अनेक अडथळे येतात मात्र सकारात्मक दृष्टिकोण, वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, कामाविषयी निष्ठा असेल तर सर्व संकटांवर मात करता येते हे युवक दाखवून देऊ शकतात राष्ट्रनिर्माण, राष्ट्रविकास, सामाजिक व राजकीय विकासाची मोठी जबाबदारी ही युवकांवर असते.
“स्वामी विवेकानंद एका ठिकाणी असे म्हणतात उठ युवका जागा, हो झेप घे दिशा तुला शरण येईल”
या उक्तीप्रमाणे आज संबंध श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या अधिक वेगवेगळ्या विंग चालतात, त्यामध्ये कामगारांसाठी माथाडी कामगार,मुलं व महीला साठी महिला आघाडी, निर्माण केली आहे, भविष्याती राजकारण सक्षम पुणे यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन युवा आघाडी ही कार्यरत आहे, समाजात राजकीय बदल घडविण्यासाठी युवकांनी सक्षम प्रयत्न केल्यास देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात सत्ता परिवर्तन होईल यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील नवतरुण युवकांनी स्वच्छ भारताबरोबर स्वच्छ व पारदर्शक राजकारणासाठी,समाज कारणासाठी तरुण युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे माझी जिल्हा संघटक ज्ञानेश्वर कवठेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!