ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

प्रसिध्द भंगार व्यापारी मुसा खॉं पठाण यांचे दुःखद निधन.

प्रसिध्द भंगार व्यापारी मुसा खॉं पठाण यांचे दुःखद निधन.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️प्रेमनाथ कदम | परळी.
परळीतील प्रसिध्द भंगार व्यवसायीक मुसाखॉं पठाण रा.जुने रेल्वे स्टेशन परळी वैजनाथ यांचे मंगळवार ता. 2 रोजी दुपारी 4 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 60 वर्ष वयाचे होते.

जुना रेल्वे स्टेशन भागातील रहिवाशी तथा परळी शहरातील जाजुवाडीच्या बाजुला असलेल्या भंगार दुकानाचे व्यापारी मुसा खान पठाण यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले , मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मुसा खान पठाण हे परळी शहरात विविध सामाजिक धार्मिक कार्यात सहभागी असत. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे
मुसा खान पठाण यांच्या पार्थिवावर मंगळवार ता. ०२ रोजी रात्री ११:०० वाजता , पोलिस स्टेशन जवळील कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी पार पडला. पठाण परिवारावर कोसळलेल्या दुःखात दैनिक सुर्योदयचा परळी प्रतिनिधी म्हणुन प्रेमनाथ कदम यांचा परिवार व दैनिक सुर्योदयचा बीड येथील सर्व परिवार सहभागी आहे.

error: Content is protected !!