ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

तिन वर्षापासून प्रलंबित निराधार योजनेतील लाभार्थ्यीना तात्काळ मंजुरी द्या- आ लक्ष्मण पवार

तिन वर्षापासून प्रलंबित निराधार योजनेतील लाभार्थ्यीना तात्काळ मंजुरी द्या- आ लक्ष्मण पवार
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आ.लक्ष्मण पवारांचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गेवराई: तालुक्यातील गोरगरिब निराधारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशिल आहोत जुलै 2018 ला तत्कालीन तहसीलदार संजय पवार यांनी गोरगरिब निराधारांना न्याय मिळवून देण्याच्या जाणिवेतून 11 हाजार 300 लाभार्थ्यीला मंजुरी देण्यात आली होती त्या अनुषंगाने मंजुर लाभार्थ्याना माझ्या हास्ते प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले होते पण गेवराई तालुक्यातील नतद्रष्ट राजकारणी लोकांनी यामध्ये ऑ राजकारण करत निराधारांच्या चौकशीची मागणी केली होती
तेव्हा पासून गेवराई तालुक्यातील हाजारो लाभार्थ्यी अनुदाना पासून वंचित आहेत त्यामुळे स.न.18-19-20 मधील हाजारो निराधार योजनेतील लाभार्थ्यीनी आपले अर्ज तहसील कार्यालयात दाखल केले आहेत ते सर्व अर्ज तलाठी यांना चौकशीसाठी दिले होते तरी चौकशी होऊन आलेल्या अर्जावर निर्णय घेण्या ऐवजी पुन्हा सूक्ष्म तपासणी सुरू केली आसल्याची तक्रार अनेक लाभार्थ्यीनी माझ्याकडे केली आहे
तरी चौकशी होऊन आलेल्या अर्जावर तात्काळ निर्णय घेऊन तिन वर्षा पासून प्रलंबित असलेल्या निराधारांच्या अर्जाला मंजुरी देऊन तात्काळ अनुदान वाटप सुरू करा अशी मागणी आ लक्ष्मण आण्णा पवार यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात केली आहे

error: Content is protected !!