ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

दिनांक 13 मार्च ते 31 मार्च दरम्यान लावलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेत खळबळ

दैनिक सूर्योदय महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी
सुरेश धर्मराज माने
बीड जिह्या ग्राऊंड रिपोर्ट
दिनांक 13 मार्च ते 31 मार्च दरम्यान लावलेल्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनतेत खळबळ

चहा ठेले पानटपरी रेस्टॉरंट बाजार ईत्यादी बंद ठेवण्याचे कलेक्टर साहेबांकडून बंद ठेवण्याचे आदेश अचानक काढल्याने सर्व सामन्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे? कलेक्टर साहेब पाटीवर मारा ओ गोरगरीब जनतेच्या पोटावर का मारता? लॉकडाऊन करायचेच आसेल तर सर्वात आधी सरकारी कर्मचारी यांचे महिन्याचे वेतन बंद करण्याची मागणी शेतकरी व सर्व सामान्य जनते कडून होत आहे लॉकडाऊन माघे घेण्याची मागणी जनतेकडून होते आहे अन्यथा लोकशाही मार्गाने त्रिवर विरोध केला जाईल असा ईशारा देण्यात आला आहे?

error: Content is protected !!