ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

काम कमी बाते जादा..!! आमदार संजय कुठे यांचा शिवसेना आमदारांना टोला !

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबण्याच्या विधानावरून भाजपा आमदार संजय कुठे यांनी आमदार गायकवाड यांच्या विधानाचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळला होता. याच मुद्द्यावरून आमदार संजय कुटे आणि आमदार गायकवाड यांच्यात शाब्दिक चकमक उडालेली पाहायला मिळत आहे.

त्यात आता संजय कुटे यांनी ट्विट करत गायकवाड यांच्याबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा त्यांच्या बेशिस्त वक्तव्यावर निशाणा साधला आहे. संजय कुटे यांनी ट्विट करत म्हंटल की शिवसेनेचे सगळेच ‘संजय’ बेशिस्त आहेत, यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता संजय गायकवाड अशा शब्दात भाजपा आमदार संजय कुटे यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते संजय गायकवाड वाचा
संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा आमदार संजय कुटे यांना दिली आहे.

error: Content is protected !!