ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पाटोद्यात अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त पहिले कोविड रुग्णालय सुरू.

पाटोद्यात अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त पहिले कोविड रुग्णालय सुरू.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️गणेश शेवाळे | पाटोदा.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असून काही रुग्न दगावत असून जास्त सिरीयस रुग्ण झाला तर त्या रुग्णाला बीडला घेऊन जावा लागत असत मात्र आता पाटोदा शहरात छञपती शिवाजी महाराज चौका मध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा युक्त पहिले एक्सेल केअर कोविड रुग्णालय सुरू झाले असून त्याचा शुभारंभ पाटोदा तहसीलचे तहसीलदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित डॉ. प्रताप राख,डॉ.विनोद पवळ,डॉ संतोष टोमके, अजीमभाई,दादा गुड्डू शेठ यांच्या सह इत्यादी जन उपस्थित होते.

error: Content is protected !!