ब्रेकिंग न्युज
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताहपारगाव सिरस येथे बैलगाडी शर्यतीमध्ये आली रंगत ..!वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान १००० कलशधारी सुवासिनी महिलांची प्रभात फेरी ठरणार लक्षवेधीजिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात…युवकांनी सलोखा , बंधुत्व संबंध जोपासण्याची गरज –  ॲड. सुभाष (भाऊ) राऊत

बीड जिल्ह्यात आज देखील १८१ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह.

बीड जिल्ह्यात आज देखील १८१ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड जिल्ह्यातील रूग्ण संख्या वाढत असल्याने बीड जिल्हावासीयांची मोठी चिंता वाढत आहे. आज देखील बीड जिल्ह्यात तब्बल १८१ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर १५१० रूग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर आजही बीड तालुक्यात ८२ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सर्वाधिक रुग्ण एकट्या बीड तालुक्यात जिल्हा तीन दिवसांपासून सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत आहे.
यामुळे बीड जिल्हा वासियांनी काळजी घेण्याचे आवाहन वारंवार बीड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसात दररोज शेकडोपार रूग्ण निघत असल्याने बीड जिल्हा वासियांना आता काळजी घेणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!