ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने समाण्यानां बूरे दिन – काशिनाथ नखाते  माहागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने समाण्यानां बूरे दिन – काशिनाथ नखाते

 

 माहागाई रोखण्यात केंद्र सरकार अपयशी

 

पिंपरी (रामहरी केदार)

कोरोना विषाणू मुळे समान्याच्यां हाताचे काम गेले, व्यावसाय मेटाकूटीला आले,अर्थव्यवस्था कोंडलेली आहे सामान्य व कष्टकरी वर्गाला परवडनारे पामतेलाच्या किमंतीने ही उच्चांक गाठला आहे. आता पेट्रोल, डिझेल तर वाढले च पण त्याच्या दिडपट कींमत खाद्यतेलाच्या पाकिटाला मोजावी लागत आहे हे केंद्र सरकारचे अपयश असुन अच्छे दिन ऐवजी बूरे दिन आले आहेत असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यानी व्यक्त केले.

 

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे खाद्यतेल आणि महागाईच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली

 

महासंघाचे पत्रकात म्हटले आहे की कोरोना विषाणू च्या भयानक परिस्थिती ची पूर्ण कल्पना केंद्राला असतानासुद्धा देशभरामध्ये कोरणा विषाणू रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेवर करण्यात आल्या नाहीत, त्याचबरोबर कोरोणामुळे अर्थ व्यवस्था कोलमडलेली असताना अनेक गंभीर परिस्थितीला वतून आपला देश जात आहे. खाद्यतेलाच्या किमतीं मध्ये ११ वर्षातील सर्वात उच्चांकी दर वाढ झालेले आहे पाम तेलाची किंमत हीसुद्धा गेल्या अकरा वर्षात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्याचा १३२ रु. याचा दर झाला आहे तर इतर तेलाच्या किमती १६५ रु. पर्यंत आहेत भारताला दरवर्षी २३० लाख टनांची खाद्यतेलाची आवश्यकता आहे , त्यात भारतात केवळ ८० लाख टनाचा पुरवठा देशातील बियाणांच्या उत्पादनातून पूर्ण होतो, आवश्यक ७० टक्के तेलाच्या आयातीवर केंद्र सरकारने ५० टक्के शुल्क वाढवले आहे याचाच परिणाम म्हणून तेलाच्या किंमती वाढत असून महागाईच्या खाईत सर्वसामान्यांना आणि कष्टकऱ्यांना ढकलण्याचे काम सरकारकडून केले जात आहे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे अर्थातच इतर सर्व गोष्टी महाग होत असल्यामुळे महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढत असून पेट्रोल-डिझेल पेक्षा हे दीडपटीने खाद्यतेल च्या किमती झाले आहेत आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब मध्यमवर्गीय कष्टकरी वर्गाला अगदी मध्यम वर्गाला हे वाढत्या खाद्यतेलाच्या किमतीने अक्षर:शा त्रस्त झाले आहेत हॉटेल सह इतर खाद्यपदार्थ ही खूप मोठ्या प्रमाणात किमती वाढणार असून असून या किमती तातडीने खाली आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

error: Content is protected !!