ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गिताचे गायन करुन शिवस्वराज्यभिषेक उत्सव दिन निंभोरा ग्रामपंचायतने केला साजरा.

राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गिताचे गायन करुन शिवस्वराज्यभिषेक उत्सव दिन निंभोरा ग्रामपंचायतने केला साजरा.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️राजेंद्र महाले | रावेर.
रावेर तालुक्यातील निंभोरा बु ग्रामपंचायतने शिवस्वराज्य अभिषेक दिन साजरा करून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.
सर्व प्रथम सरपंच सचिनभाऊ महाले,उपसपंच सौ.रंजनाताई पाटील,ग्रामसेवक गणेश पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी व विविध मान्यवरांनी पुजन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता, म्हणून हा दिवस शिवराज्य अभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. भगवा स्वराज्य ध्वज आणि शिवश्क राजदंड स्वराज्य गुढी
उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला,छत्रपती शिवाजी महाराज याचे आत्मचरित्र सर्वांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन ग्राम विकास अधिकारी श्री गणेश पाटील यानी व्यक्त केले.ग्रा.पं सदस्य दिलशाद सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रथम नागरीक सरपंच श्री सचिन महाले,ग्राम विस्तार अधिकारी श्री गणेश पाटील, उपसरपंच रंजनाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी वर्ग तसेच गावातील विविध मान्यवर व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अगणवाडी सेविका गावातील प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार बांधव,,विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून जयघोष करण्यात आला.

error: Content is protected !!