ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

बीड जिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा वाढला 2939 संशयितांचे अहवाल प्राप्त

बीड जिल्ह्यात पॉझिटिव्हचा आकडा वाढला
2939 संशयितांचे अहवाल प्राप्त
बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यात कडक लॉकडाऊन हटवण्यात आले असले तरी बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी कमी होत होता मात्र आता त्यामध्ये वाढ सुरू झाली आहे. आज आलेल्या अहवालात 180 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. काल 130 पॉझिटिव्ह होते. 2838 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या.

आज आलेल्या रिपोर्ट मध्ये अंबाजोगाई- 05 आष्टी- 37 बीड 24, धारूर 07, गेवराई 17, केज 48, माजलगाव 07, परळी 03 , पाटोदा 19, शिरूर -19 आणि वडवणीमध्ये 03 रुग्ण आढळून आले आहेत.

error: Content is protected !!