ब्रेकिंग न्युज
भाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरगेवराई तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरला डिझेल वाचून वारंवार ब्रेकशेती विकत नसल्याने महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणारघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेनिघोजे ग्रामपंचायत उपसरपंचपदी इंदिरा फडके बिनविरोध‘सायकल चालवा,हृदयरोग टाळा,पायी चाला हृदय सांभाळा’        आर्वी येथे मंगळवारपासून वार्षिक हरिनाम सप्ताह

*अखेरच्या श्वासापर्यंत  राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार – बजरंग सोनवणे* ——————————————- *केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न* ———————————————-

केज ( प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक  जीवन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व केज विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये केज येथील विट्ठाई मंगल कार्यालय येथे केज विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली.  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे यांनी केले या आढावा  बैठकीमध्ये संघटना बांधणी, कार्यकारी प्रशिक्षण आणि पक्षाची भूमिका लोकपार्यांहत पहचान यासह विविध विषयावर चर्चा झाली.
 जिल्हाध्यक्ष सोनवणे यांनी बोलताना म्हणाले कि, २०१७ पासून ते आतापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे.  मला आनंद आहे कि मी अशा  राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय व अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेल.

पक्ष निरिक्षक गोरे यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिका-यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध सूचना केल्या व त्याची अमलबजावणी योग्य पध्द्तीने व्हावी जेणे करून पक्ष येणा-या काळात योग्य वाटचालीस यश संपादन करेल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे  यांनी केले तर सूत्रसंचालन अनंत सुरवसे यांनी केले.
यावेळी जेष्ठ नेते नवाब मामू ,दत्ताआबा  पाटील, डॉ . नरेंद्र काळे, जयसिंगभैय्या सोळंके, बबनभैय्या लोमटे,विलासकाका सोनवणे , बालासाहेबदादा बोराडे, शंकर आण्णा उबाळे ,बालासाहेब शेप, युवराजदादा गोरे,  संगीताताई तूपसागर ,सुरज खोडसे , अविनाश धायगुडे ,संजीवनीताई  देशमुख ,अंजलीताई  पाटील ,विद्याताई तारळकर ,मुकुंद कणसे ,शरीफ सय्यद , भाऊसाहेब ,गुंड, नारायणदादा शिंदे , शिवाजी चौधरी ,उमाकांत भुसारी, पिंटू ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे ,
तसेच  केज विधानसभा मतदार संघातील  पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .

error: Content is protected !!