ब्रेकिंग न्युज
शारदा स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडू नावारुपाला आले – अमरसिंह पंडितमाऊली कोचिंग क्लास ची गुणवंत विद्यार्थीनी कु.श्रुती पांचाळ चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश.भगवंताचे चिंतन करुन शुद्ध अंतकरणाने भक्ती करावी भगवंताची प्राप्ती होतेअलंकापुरीतील इंद्रायणी नदी ला जलप्रदूषणासह जलपर्णीची विळखाकामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना शालेय साहित्याचे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजुंना शालेय साहित्याचे वाटप

 

हिंगोली प्रतिनिधि, शिवराम कदम

 

वसमत तालुक्यातील हयातनगर येथील गरजु विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वही,पेन व खाउचे वाटप करण्यात आले यावेळी भावी जि.प.सदस्य कृष्णा शिवराम सोळंके, भाजपचे हयातनगर विभाग प्रमुख रामप्रसाद सोळंके, कृष्णा सोळंके, नागनाथ कदम,भारत महाजन, सोमनाथ बावगे, संतोष गिरी, अमोल बेंडे,आदी उपस्थित होते

error: Content is protected !!