ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मंद्रुप मध्ये नवमतदार नोंदणी

सोलापूर संपादक -महेश पवार

प्रतिनिधी – बबलू अडोळे

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीने मतदार नोंदणी अभियानातंर्गत मंद्रुप मध्ये ४३ जणांनी नावे नोंदविली
आजतागायत संघटनेच्या माध्यमातून ५९४ जणांची मतदार नावनोंदणी करण्यात आली

अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सागर तांबोळकर, द.सोलापूर तालुकाध्यक्ष अरविंद राठोड सर,मंगळवेढा तालुकाध्यक्ष सागर यादव यांनी परीश्रम घेतले.

error: Content is protected !!