ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

126 वसाहतीत महिलांनी गणराज्य दिन मोठ्या उत्सहात साजरा केला…

126 वसाहतीत महिलांनी गणराज्य दिन मोठ्या उत्सहात साजरा केला…

 

कोकण संपादक / भरत सरपरे

ठाणे प्रतिनिधी  /  विनोद साळवे

 

आज दिनांक 26 जानेवारी, 2022 रोजी 126 प्रियदर्शिनी वसाहत, स्वामी विवेकानंद नगर, ठाणे (पश्चिम) येथे कार्यसम्राट नगरसेविका जयश्री ताई डेविड व विभाग प्रमुख श्री. जेरी डेविड यांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेविका जयश्री ताई डेविड यांच्या हस्ते लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
विभाग प्रमुख श्री.जेरी डेविड साहेबानी आपले मनोगत व्यक्त केले व महिला सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन दिले व या कार्यक्रमात श्री. अनिल कांबळे, व सुंदर टकारिया यांचा सत्कार विभाग प्रमुख जेरी डेविड यांच्या हस्ते करण्यात आला.

126 वसाहतीतील महिला मंडळांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरित्या केला.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संतोष वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत साळवे, अनिल गमरे, चंद्रशेखर यादव, श्रीकांत तेली, सुशील कांबळे, चंद्रकांत तेली, मनीष वालावलकर, तेवर काका व जेष्ठ नागरीक कारंडे, बडेकर, टकारिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या पार पाडले.

error: Content is protected !!