ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन

13 सप्टेंबर,मुंबई

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वृध्दापकाळाने निधन

शिवाजीराजे हे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांचे चुलते.

पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये सुरु होते उपचार.

उपचारादरम्यान सायंकाळी पावणे सहा वाजता प्राणज्योत मालवली.

रात्री उशीरा पार्थिव साताऱ्यातील अदालत वाड्यात आणणार. अंत्यसंस्कार बुधवारी होणार असून, वेळ राजघराणे ठरवणार आहे.

error: Content is protected !!