ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

नॅशनल कुराश स्पर्धेत अभिषेक नाठे याला गोल्ड मेडल तर विशाल सुलताने याला ब्राँझ मेडल प्राप्त

नुकतेच न्यू दिल्ली त्यागराज स्टेडियम येथे नॅशनल कुराश स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील अंबापेठ मधील दोन विद्यार्थी चि.अभिषेक रमेश नाठे याने गोल्ड मेडल प्राप्त केले व चि. विशाल अनिल सुलताने या विद्यार्थ्याने ब्राँझ मेडल प्राप्त केले. आणि अंजनगाव सुर्जीचे नाव दिल्लीला गाजवले. त्यानिमीत्य दिनांक ३१/१/२०२४ रोजी अंजनगाव सुर्जीचे माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, सुभाष थोरात, हेमंत माकोडे, आशिष टिपरे, निलेश पाटील, श्याम गुजर, रितेश आवंडकार, विमला माकोडे, सागर अस्वार, अंकुश सोनटक्के, नरेश आवंडकार, सागर भास्कर यांनी त्यांच्या घरी जावुन त्यांचा सत्कार करुण पुढिल वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. अभिषेक रमेश नाठे व विशाल अनिल सुलताने या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या प्राविण्यामुळे अमरावती जिल्हातील सर्व स्थरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

error: Content is protected !!