ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

किशोर पंडित पोकळे यांची संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग महाराष्ट्र शासन येथे गट क श्रेणीत निवड

अंमळनेर प्रतिनिधी दि .८ पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील गरीब शेतकरी कुटूंबातील किशोर पंडित पोकळे या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग महाराष्ट्र शासन येथे गट क श्रेणीत निवड झाली असून वैज्ञानिक सहाय्यक या पदी यश संपादन केले आहे . यावेळी शंकर ( भाऊ ) पोकळे यांनी मार्गदर्शन केले आज किशोरने जिद्दीने यश संपादन केले  आहे .  या गोष्टीचा गावाने पण आदर्श घेतला पाहिजे  .
अंमळनेर व परिसरातील भवानी चौक या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर ( भाऊ ) पोकळे , संजय शेठ पोकळे , युवा नेते संतोष ( आप्पा ) पोकळे , अमोल ( भय्या )पोकळे , विष्णू उंडे , सचिन पोकळे , ऋषिकेश पवार, साईनाथ पोकळे , अक्षय मिसाळ, राजू कदम, आनंद पोकळे, पोपट मोटे , पोपट पोकळे , रवी चव्हाण, दिपक पोकळे, राकेश बेदरे , मुस्तकीम सय्यद , आप्पा पोकळे आदिजण उपस्थित होते.

error: Content is protected !!