ब्रेकिंग न्युज
 जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियानवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची   दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटीलवनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळेआंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे : पप्पू कागदेआ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोलदहिगांव -ने परिसरातील देवळाणेत ५५ मेंंढ्या मुत्युमुखी

किशोर पंडित पोकळे यांची संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग महाराष्ट्र शासन येथे गट क श्रेणीत निवड

अंमळनेर प्रतिनिधी दि .८ पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील गरीब शेतकरी कुटूंबातील किशोर पंडित पोकळे या विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग महाराष्ट्र शासन येथे गट क श्रेणीत निवड झाली असून वैज्ञानिक सहाय्यक या पदी यश संपादन केले आहे . यावेळी शंकर ( भाऊ ) पोकळे यांनी मार्गदर्शन केले आज किशोरने जिद्दीने यश संपादन केले  आहे .  या गोष्टीचा गावाने पण आदर्श घेतला पाहिजे  .
अंमळनेर व परिसरातील भवानी चौक या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर ( भाऊ ) पोकळे , संजय शेठ पोकळे , युवा नेते संतोष ( आप्पा ) पोकळे , अमोल ( भय्या )पोकळे , विष्णू उंडे , सचिन पोकळे , ऋषिकेश पवार, साईनाथ पोकळे , अक्षय मिसाळ, राजू कदम, आनंद पोकळे, पोपट मोटे , पोपट पोकळे , रवी चव्हाण, दिपक पोकळे, राकेश बेदरे , मुस्तकीम सय्यद , आप्पा पोकळे आदिजण उपस्थित होते.

error: Content is protected !!