ब्रेकिंग न्युज
तपनेश्वर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न जि प नान्नज मुले शाळेचे आठवडे बाजारात पथनाट्यातून मतदानासाठी जनजागृती अभियानवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ ऍड. प्रकाश आंबेडकर यांची   दिनांक 3 मे रोजी आंबेजोगाई मार्केट ग्राउंड वर होणार जाहीर सभा : लाखोच्या संख्येने उपस्थित रहा :- अशोक हिंगे पाटीलवनविभागातील आधिका-यांचा कारभार म्हणजे कुंपनच शेत खातंय; जिल्हाधिका-यांना तक्रार:- डॉ.गणेश ढवळेआंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचविण्याचे काम युवकांनी करावे : पप्पू कागदेआ.संदीप क्षीरसागरांचा बजरंग सोनवणेंसोबत झंझावाती दौराप्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने आयोजीत  कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे सुपेकर, उबाळे, जाधव, घोडके, शेळके, चव्हाण यांचे आवाहनपंकजाताई मुंडे यांची नाळवंडीत भर पावसात झाली वादळी सभागाव उजळवणारे सौर ऊर्जेचे खांब अंधारात; गावपुढा-यांच्या खिशात पैशाचा प्रकाश :- डॉ.गणेश ढवळेहे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱ्याचे नाही! शेवगावातील सभेत शरद पवार यांचा हल्लाबोल

श्री क्षेत्र अश्वतथलिंग महादेव मंदिर देवस्थानं पिंपळवंडी येथे संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

अंमळनेर प्रतिनिधी दि . ८
*श्री क्षेत्र अश्वतथलिंग महादेव मंदिर देवस्थानं मौजे पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील वार्षिक महाशिवरात्री महोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा*
अनुषंगाने
कार्यक्रमाच्या शनिवार दिनांक 09/03/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन ह.भ.प.गुरुवर्य महंत श्री श्री 1008 स्वामी महादेवानंदजी भारती महाराज यांचे काल्याचे किर्तन* होणार आहे या प्रसंगी
*मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटिल यांची प्रमुख* *उपस्थिती असणार आहे. तरी,मनोज दादा ह्यांच्या आगमनाच्या पार्शवभूमीवर पिंपळवंडी आणि परीसर तसेच अंमळनेर आणि परीसरा मधून समस्त पाटोदा तालुक्यातील भाविक वर्ग,गरजवंत समाज बांधव यांनी मिळून भव्य नियोजन करण्यात आले आहे .
आपण येणाऱ्या 9 मार्च 2024 रोजी अश्वत्थलिंग संस्थान पिंपळवंडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होत असताना त्यांच्या स्वागतासाठी आपण हजारों संख्येने येणार आहात. अशातच उन्हाची तीव्रता सुद्धा वाढत आहे. त्यामुळे आपणा सर्वांना स्वतःची आणि येणाऱ्या आबाल वृद्धांची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. येताना प्रत्येकाने डोक्यावरती एखादे उपरणे, रुमाल, टॉवेल तसेच मुलींनी व महिलांनी डोक्यावरती ओढणी , लहान मुलांचे डोक्यावरती टोपी अशा प्रकारचे साहित्य सोबत आणावे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे . तरीपण आपली स्वतःची एक पाण्याची बॉटल आपल्या सोबत आपण घ्यावी . सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य.🚩

error: Content is protected !!