ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

टिटवी(लोणार जिल्हा बुलढाणा ) ग्रामपंचायत मध्ये तब्बल 19 बोगस मतदार

  • प्रतिनिधि गणेश कुटे टिटवी
    ग्रामपंचायत टिटवी
    मौजा ग्राम पंचायत मतदार यादीत
    19 बोगस मतदार असून ते सदर टिटवी ग्राम पंचायत मतदार यादीतुन काढण्यात यावे याबाबत श्री गजानन प्रह्लाद कोकाटे यानी माननीय तहसीलदार साहेब यांचा कडे दि.21 जाने तक्रार अर्ज दिला आहे
    बोगस मतदाराची यादी न.सहीत खलील प्रमाणे आहे.

List

हे 19 बोगस मतदार टिटवी येथील रहीवाशी नाही.टिटवी ग्राम पंचायत मध्ये पुढील येणार्या निवडणूकीत बोगस मतदान होऊ नये 19 बोगस मतदार नावे वगळण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.

Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!