ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

गुरुपौर्णिमा निमित्ताने आदिवासी भागातील मुलांना शालेय साहित्य वाटप

दैनिक सूर्योदय पुणे
14 जुलै 2022
राजगुरूनगर: खेड येथील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन च्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त मंदोशी गावातील शाळा व कॉलेज मधील आदिवासी मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या  हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांनी गुरुपौर्णिमा दिनाचे औचित्य साधून आदिवासी भागात जाऊन विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचे वाटप केले. इतर सणांना देखील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन विविध माध्यमातून अशा गरजू व्यक्तींना मदत करत असते.त्यांच्या या उपक्रमाचे सर्व तालुक्यातून कौतुक होत आहे.
यावेळी हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन च्या अध्यक्षा ऍड. मनीषा पवळे, संचालक शिल्पा बुरसे, संगीता तनपुरे, नाझनीन शेख, संतोष सांडभोर, मधुकर गिलबिले, अमर टाटीया, हभप वामन महाराज जठार तसेच मंदोशी गांवातील  चे स्थानिक नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!