ब्रेकिंग न्युज
सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभामुळाचे आवर्तन शेवगाव तालुक्यातील शेतीला सोडा सौ.हर्षदा काकडे.शेत नावावर करण्यासाठी दारूड्या पोराची वडिलांना मारहाण; वडिलांनी डोक्यात फळी घालताच पोरगा ठार!श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगता

आयुष्यातील एक अविस्मरणीय व सुवर्णक्षण, वयाच्या 18व्या वर्षी आयोध्येत कारसेवेला जाण्याची सुवर्ण संधी मिळाली-अनिल महाजन

धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय

आयुष्यातील एक अविस्मरणीय व सुवर्णक्षण, वयाच्या 18व्या वर्षी आयोध्येत कारसेवेला जाण्याची सुवर्ण संधी मिळाली-अनिल महाजन

आयूष्यभरात काही अविस्मरणीय व सुवर्ण क्षण असतात वयाचे 18व्या वर्षी आयोध्येत कारसेवेला जाण्याची सुवर्ण संधी मिळाली आज हि ते तिन चार दिवस आठवले तर अंगा वर शहारे उभे राहतात व एका सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याचा आनंद हि अविस्मरणीय आहे.
संघ परीवाराचे कामातून या दुसऱ्या कारसेवेला धारूर शहरातील 60 ते 70 जन आम्ही हौतोत पहील्या कारसेवेच्या वेळी गेलेल्या कारसेवकाना आर्ध्यातून परतावे लागले होते माञ 1992 च्या कारसेवेच्या वेळी आम्हाला आयोध्येत जाण्याची संधी मिळाली हा आयूष्यातील एक भाग्याचा क्षण हौता. आज श्रीराम मंदीरात मुर्तीची प्रतिषौठापणा होत असताना या चांगल्या कामत आपल्याला सहभागी होत आल यांचा एक सुवर्ण आनंद मनाला आहे. आज श्रीराम भक्ताचा आनंद पहाताना खुप मनाला समाधान वाटते.

धारूर शहरातून 60 ते 70 जन आम्ही या कारसेवेत सहभागी झालो होतो.पहील्या कारसैवेच्या वैळी कारसेवेका वर झालैला लाठीहला गोळीबार या मुळे या कारसेवैला जाताना आमच्या मनात व कुंटूंबाचे मनात एक भिती हौती माञ कार सेवैला जायच हा दृढ निश्चय मनात होता धारूर शहरातून 2 डिसेंबर 1992 ला निघालो होतोत परळी पर्यंत गेल्या वर तेथून रेल्वेन आम्ही पुढील प्रवास केला अयौध्येत 4 डिसेंबर ला पोहचलोत फैजपुर व अयोध्या दोन्ही लगत आहेत. फैजपुर येथील एका शाळेत इम्ही थांबलोत येथून पायी अयोध्यत जाता येत होते त्या दिवशी फैजपूरची बाजारपेठ पाहीली कारसेवकाना येथील नागरीकानी मोफत जागोजागी भोजन व्यवस्था केल्या होत्या व कारसेवकाना खाऊ घालण्यासाठी सर्वञ चढाओढ होती. दहालाख कारसेवक अयोध्येत पोहचले होते. 5 डिसेंबर ला अयोध्येत गेलोत दिवसभर सर्व मंदीरात जाऊन दर्शन घेतले श्रीराममंदीरात दर्शन घेतले होते शरयू नदीचे काठावर काही काळ घालवला अयोध्यानगरी तैथील सर्व मंदीरे पाहीली मन प्रसन्न झाले होते.

. बाबरी ढासा पाहता आला. 6 डिसेंबर हा कारसेवैचा दिवस होता. आम्ही सकाळी दहा वाजता अयोध्येत पोहचलोत.सकाळी व्यासपीठावर मान्यवराची भाषणे सुरू झाली . प्रत्येकाचे मनात अयोध्येत पोहचल्याचा वेगळा इनंद होता पण प्रत्येक जन पुढ काय होणार यांची भिती मनात हौती. त्यावेळी श्रीराम मंदीरा साठी दोन वैळा रथयाञा काढणारे भाजपानेते लालकृष्णजी आडवाणी यांचे भाषण व्यासपीठा वर सुरू झाले व इकडे बाबरी ढाच्या वर पाचशे ते सातशे कारसेवक सुरूवातीला वरती चढल्याचे दिसून इले ढाच्या वर कारसेवक दिसताच इकडे तिथे उपस्थीत सर्व कारसेवकानी जय श्रीरामचा जय घोष सुरू केला.

उत्साह आनंद होता पुढ काय होणार यांची भिती होती पण काही क्षणात ढाच्या वर हजारोची संख्या झाली व काही तासात ढाचा जमिनधोस्त झाला. इकडे माञ सर्वञ जाळपोळ पळापळ सुरू झाली. अयोध्योत पाच वाजता तेथील मुख्यमंञी कल्यानसिंग सरकार काढून केंद्राने राष्ट्रपती राजवट लावली. राष्ट्रपती राजवट लागल्या वर आयोध्येतून फैजपूरला जात असताना अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना डोळ्याने पाहील्या मनात भिती निर्माण झाली निवासाचे ठिकाणी आलोत. राञभर अफवा पसरत असल्यान मनात भिती हौती. राञ खशीबशी काढली 7 डिसेंबर ला परतीचे प्रवासास निघालोत माञ प्रचंड भिती देशभरात संचारबंदी होती. जागोजागी रेल्वे पटरी उखडून टाकलेल्या घटना त्यामुळे मार्ग बदलून अनेक वेळा दुरचे मार्गाने येताना यावे लागले फुलपूर येथे तर आमची रेल्वे जाळण्याचा प्रयत्न झाला माञ सर्व कारसेवकानी एकजूटीन प्रतीकार केल्यान हि घटना टाळता आली.

माञ या प्रंसगी अंगावर शहारे आले हौते. माञ येथून कसे बसे पुढे निघालोत. येताना खाण्याचा गंभिर प्रश्न हौता. आम्हाला तिसऱ्या दिवशी परभणीत उतरले तेथून एस टी बस ची सोय करण्यात इली होती. माजलगाव पर्यंत आणले माञ पाथरूड येथे भितीच वातावरण असल्यान बीड मार्गे धारूरला आणण्यात आले. आम्ही गावात चौथ्या दिवशी पोहचल्या वर जिव भांड्यात पडला. माञ कारसेवा यशस्वी झाल्याचा मोठा आनंद होता. जिवनात एक सुवर्णक्षण म्हणूण मी पहातो एका यशस्वी मोहीमेचा आज हि आनंद होतो.

आज श्रीराम मंदीर उभारलय यांचा खुप आनंद हौतोय ज्या कारसेवेत सहभागी झालो त्यावेळी हा ढाचा पाडल्या गेला तब्बल 31 वर्षा नंतर तैथे भय दिव्य श्रीराम मंदीर होतय श्रीराम भक्ताच अनेक शतकाच स्वन आज पुर्ण हौतय यांचा खुप आनंद होतोय. जय श्रीराम जय श्रीराम

error: Content is protected !!