ब्रेकिंग न्युज
लोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी लिंबागणेश येथील फेव्हीस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील मतदान केंद्राचा आयजी विरेंद् मिश्रा,एसपी नंदकुमार ठाकूर  यांच्याकडून आढावा जागतिक योग दिनानिमित्त योग महोत्सवआमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कसत्तेची गुरमी आणि गैरवापर कसा केला जातो याच उत्तम उदाहरण म्हणजे मोदी सरकार – शरद पवार पंकजाताई मुंडेंच्या विजयावरशिक्का मोर्तब करा:पप्पू कागदेबुवा जय हरी ! पालखी सोहळ्याचे वेळापत्रक आलं बरं ,लागा तयारीला !शेतीकामांसाठी बैलांची मागणी वाढल्याने भर दुष्काळात बैलबाजारात तेजी

मंद्रूपचे अप्पर तहसीलदार म्हणून सुजित नरहरी यांनी स्वीकारला पदभार …!

सोलापूर संपादक – महेश पवार

प्रतिनिधी- संजय कुंभार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमधील जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.
त्यात मंद्रूपचे अप्पर तहसीलदार म्हणून सुजित नरहरी यांची नियुक्ती झाली आहे.  नरहरी यांनी सोमवारी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्याकडून पदभार घेतला. यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे उपस्थित होते.
मंद्रूपला अप्पर तहसील कार्यालय झाल्यापासून तिसरे अप्पर तहसीलदार म्हणून नरहरी यांनी पदभार घेतला आहे.
अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी आपल्या कारकीर्दीत चांगला कारभार केला. शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत त्यांनी मंद्रूप व विभागात मोठे उपक्रम हाती घेत सामान्य नागरिकांना विविध दाखले व प्रमाणपत्र वितरण केले. अद्याप यांची पोस्टिंग झालेली नाही.

error: Content is protected !!