ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणुकीत पावसात रेकॉर्ड ब्रेक गर्दी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणुकीत पावसात रेकॉर्ड ब्रेक गर्दी

राणा बॉइज आयोजित मिरवणुकीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी;-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सदाफुले वस्ती येथून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली. प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक महेश पाटील, मधुकर आबा राळेभात, प्रा.विकी घायतडक,शरद कार्ले, शामीर सय्यद, उमर कुरेशी, गफार पठाण, उमर कुरेशी, दिपक भाऊ सदाफुले, अमित जाधव,प्रविण बोलभट संतोष गव्हाळे, विशाल अब्दुले , शिवाजी ससाणे, अमोल भाऊ सदाफुले,वासिम सय्यद, पोस्टमन राजगुरु, साळवे सर, ई. मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. मिरवणूक सुरवात होताच पावसाने जोरदार हजेरी लावली परंतु पावसात मिरवणुकीत रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मिरवणूक सदाफुले वस्ती येथून सुरुवात होऊन मेन पेठ व शेवट संविधान स्तंभ येथे सांगता झाली. महिलांची पावसात हजेरी हा मोठा चर्चेचा विषय ठरला. सदरील मिरवणुकीत समता ग्रुप आरोळे वस्ती, मिलिंद नगर, सिद्धार्थ नगर,सदाफुले वस्ती तसेच संपूर्ण तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. सदरील मिरवणुकीत सुकेंद्र सदाफुले, सुरेखा सदाफुले,जावळे सर, महेंद्र आगे, राहुल सदाफुले,. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल राणा बॉइज मित्र मंडळ, अमोल भाऊ सदाफुले गौरव सदाफुले, कबीर घायतडक , प्रीतम घायतडक , पिल्ले आत्तार, शुभम सदाफुले, शुभम घायतडक,सुमीत घायतडक, किशोर सदाफुले, किशोर समुद्र, मंगेश सदाफुले , तवकीर पठाण आदींनी आयोजन केले.

error: Content is protected !!