ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

व्हिजन ॲकेडमी ही लातूर,कोटा येथील संकूलापेक्षा मोठी व गुणवंत विद्यार्थी तयार करणारी असेल – प्राध्यापक मधुकर राळेभात

व्हिजन ॲकेडमी ही लातूर,कोटा येथील संकूलापेक्षा मोठी व गुणवंत विद्यार्थी तयार करणारी असेल – प्राध्यापक मधुकर राळेभात

जामखेड येथे व्हिजन ॲकेडॅमीचे उद्घाटन संपन्न

जामखेड प्रतिनिधी;-जामखेड शहरात ॲकेडॅमी ची गरज होती .,लातूर,कोटा,छत्रपती संभाजी नगर, मुंबई, पुणे जामखेड तालुक्यातील विद्यार्थी मेडिकल व इंजिनियरींग च्या पायाभूत शिक्षणा साठी जा त आहेत त्यांना आता जामखेड मध्ये शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.त्यामुळे या भागातील पालकांचा खर्च ही वाचेल आणि विद्यार्थी ही तयार होतील.एक दिवस ही ॲकेडॅमी लातूर,कोटा येथील संकूलापेक्षा मोठी व गुणवंत विद्यार्थी तयार करणारी असेल.असे उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापक मधुकर राळेभात अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले.

जामखेड शहरातील व्हिजन ॲकेडॅमीचे उद्घाटन प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.इयत्ता आठवी,नववी, दहावी व अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, विज्ञान शाखेत किंवा स्पर्धा परीक्षेतून भविष्य घडविण्यासाठी सुवर्ण संधी मिळणार आहे.

यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर,शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,दशरथ हजारे,शेकडे सर,भगवान विद्यालयचे प्राध्यापक फुंदे, प्राध्यापक कारभारी खेडकर, डॉ.कैलास हजारे, प्राध्यापक मनोज धस,प्राध्यापक शेकडे , प्राचार्य सोमनाथ उगले, विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,केंद्र प्रमुख केशव गायकवाड, नवनाथ बडे,विक्रम बडे, मल्हारी पारखे,वैष्णव सर,भागवत गिते, धिरज शिंदे,श्रवणकुमार, संदीप ओझा,रमेश बोलभट, चौधरी सर, डॉ.युवराज तरटे,गाढवे सर,डूचे सर, मल्हारी पारखे, रजनीकांत साखरे, ज्ञानेश्वर कोळेकर, राहुल चव्हाण, भुजबळ सर, चंद्रकांत अरण्ये,सुशेन चेटमपल्ले,राठोड सर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक जाकीर शेख यांनी केले तर आभार प्राध्यापक भागवत गिते यांनी मानले.

error: Content is protected !!