ब्रेकिंग न्युज
कामगार हा व्यावसायिकांचा कणा-श्रीकांत अष्टेकर स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजराआयुष्यमान भारत योजनेचा लाभ पांढऱ्या व केशरी कार्ड धारकांना पण – डॉ ओमप्रकाश शेटेजामखेड येथे सोने चांदीच्या व्यावसायिकाला धमकी ; दरमहा दहा हजार रुपये खंडणीची भरदिवसा मागणीलोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य च्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी यांची निवडलोकसभेची निवडणूक संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई आहे- संविधान रक्षक अ‍ॅड.सिद्धार्थ शिंदेभाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागरपंकजाताई ला मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवा-प्रा. गांडगे संदिप विकासाच्या मुद्द्यावर ४०० पारचा नारा देत पंकजाताईंना संसदेत पाठवा – डॉ ऋषिकेश विघ्नेराज्यात लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करावा !या निवडणुकीत आपण सगळेच उमेदवार- आ.संदीप क्षीरसागर

पोलिस हवालदार बांगर समवेत अमोल सोनवणे एसीबीच्या ताब्यात

पोलिस हवालदार बांगर समवेत अमोल सोनवणे एसीबीच्या ताब्यात

गेवराई दि 22;- गून्हा दाखल न करण्याच्या मागणी वरूण तलवाडा येथील हवालदार बांगर व पोकॉ अमोल सोनवणे या दोघासह एक खाजगी ईसम एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत तसेच या प्रकरणी रात्री तलवाडा पोलिसांत रात्री गून्हा दाखल करण्यात आला आहे तसेच या वरील दोन कर्मचारी यांनी पंदरा हजार रुपये लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले आहे तर पोकॉ अमोल सोनवणे यांचा सहभाग या गून्ह्यात तपासात समोर आला असून गेवराई शरातील ताकडगाव रोडवरून त्याला ( आज दि 22 एप्रिल ) रोजी एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार आणि त्यांचा भाऊ यांच्यात ( दि 15 एप्रिल ) रोजी झालेल्या भांडनातून गून्हा न दाखल करण्यासाठी तलवाडा पोलिस ठाणे येथे कार्यरत असनारे पोलिस हवालदार हरीभाऊ बांगर यांनी खाजगी ईसम यांच्यामार्फत 15 हजार रूपयांची लाचेची मागणी केली यावरून ( दि 22 एप्रिल ) रोजी यमाई मंदिर परिसरात खाजगी ईसम याला रंगेहात पकडले तसेच सदर गून्ह्या तलवाडा पोलिस ठाण्याचा आणखी एक कर्मचारी अमोल सोनवणे यांचा देखील सहभाग असल्याची माहिती एसीबी यांच्या कर्मचारी यांनी दिली आहे तसेच त्याला आज रोजी गेवराई शहरातील ताकडगाव येथील राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले आहे सदरच्या कार्यवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.सदरची कार्यवाई संदीप आटोळे पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर,मुकूंद आघाव अप्पर पोलिस अधीक्षक संभाजीनगर,यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर शिंदे उप अधीक्षक बीड पोनि शेख ईनूस,श्रिराम गिराम,अमोल खरसाडे,अंबादास पुरी,अविनाश गवळी,भरत गारदे,हनूमान गोरे,सुरेश सांगळे,संतोष राठोड,स्नेहलकूमार कोरडे सर्व लाचलूच प्रतिबंधक विभाग बीड यांनी केली आहे.

error: Content is protected !!